Parenting Tips: मुलांच्यात आणि तुमच्यात वाढतोय दुरावा? पालकांनी आजच बदला ‘या’ ४ सवयी, दिसेल फरक

Parenting Tips: जर पालकांना आपल्या मुलाशी आपले नाते अतूट करायचे असेल तर आजपासून काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. पालकांनी पाल्यासोबत बोलताना, वागताना काही लहान-लहान गोष्टींमध्ये बदल केल्यास अत्यंत चांगले आणि सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात.