Viral Video: सारा अली खानचे फोटो काढत असताना अचानक म्हातारे काका आले आणि कॅमेरा खेचू लागले
Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ सारा अली खानचे फोटो काढत असताना म्हातारे काका कॅमेरा खेचताना दिसत आहेत. नेमकं काय झालं चला जाणून घेऊया…