‘सध्याचं सरकार टिकणार नाही, पुढचे पंतप्रधान राहुल गांधी होणार’; पाकिस्तानच्या मंत्र्याचा दावा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पाठराखण करणाऱ्या पाकिस्तानने आता पुन्हा एकदा भारतातील राजकारणावर भाष्य केले आहे. केंद्रात नव्यानेच स्थापन झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही आणि विरोधी इंडिया आघाडीतून राहुल गांधी हे देशाचे पहिले पंतप्रधान असतील, असा दावा केला आहे.