अभिराम जाहिरातीसाठी तयार होणार; पण दुर्गाचं सत्य समोर येणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत रंजक वळण

दुर्गाच्या खोटेपणामुळे आता अभिराम जाहिरातीच्या शूटिंगच्या ठिकाणी पोहोचणार आहे. अभिरामला आलेला पाहून लीलाला चांगलीच भीती वाटत आहे.