Happy Navratri 2026 Wishes Images नवरात्र शुभेच्छा इमेजेस
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तु ते॥
नवरात्र उत्सवाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा
आई दुर्गा आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो,
याच सदिच्छा
शुभ नवरात्री
“उदे गं अंबे उदे…!
नवरात्रोत्सवाच्या या मंगलमय प्रसंगी
देवी दुर्गा आपल्या सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
माता दुर्गेच्या कृपेने तुमचे जीवन सुख, आरोग्य आणि यशाने भरून जावो!
नवरात्रीच्या नऊ रंगांची उधळण तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणो
शुभ नवरात्री
अंबेच्या कृपाप्रसादाने तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी आणि आनंद राहो
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!