Navra Mazha Navsacha 2 : तब्बल १९ वर्षानंतर ‘नवरा माझा नवसा २’चा येणार, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Navra Mazha Navsacha 2 : अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता सचिन पिळगावकर यांचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत असून प्रदर्शनाची तारीख जाहिर झाली आहे.
