National Heat Awareness Day 2024: का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या या दिवसाबद्दलच्या काही खास गोष्टी

National Heat Awareness Day History: उष्णतेची लाट धोकादायक असते आणि यामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो. हा खास दिवस सुरक्षित राहण्यासाठी आपण कोणती खबरदारी घेऊ शकतो याबद्दल जागरूकता निर्माण करतो.