नारायण राणे, अमोल कीर्तिकर आणि वर्षा गायकवाड विजयी

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांचा 47858 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी विनायक राऊत यांचा पराभव केला आहे. राणे यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यावर संपूर्ण राज्याचं या मतदारसंघाकडे लक्ष लागलं होतं.

अमोल कीर्तिकर आणि वर्षा गायकवाड विजयी

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे अमोल कीर्तिकर यांचा 681 मतांनी तर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात वर्षा गायकवाड यांचा 4 हजार 436 मतांनी विजय झाला आहे. कीर्तिकर यांनी रवींद्र वायकर यांचा तर वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला.

Go to Source