Nana Patekar Apology: व्हिडीओ शेअर करत नाना पाटेकरांनी मागितली माफी, काय आहे नेमकं प्रकरण?
Nana Patekar Viral Video: सोशल मीडियावर नाना पाटेकरांनी एका चाहत्याला मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता नाना पाटेकर यांनी स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे.