Nagarjuna: बॉडीगार्डची ‘ती’ चूक नागार्जुनने सुधारली, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
Nagarjuna: नागार्जुनने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर बॉडीगार्डच्या त्या कृतीची माहिती देखील मागितली. त्यानंतर त्याने जे काही कृत्य केले ते पाहून सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला.