Mother Teresa Death Anniversary: भारतातच का आल्या होत्या मदर तेरेसा, काय होतं त्यांचं खरं नाव?
Mother Teresa’s real name: म आणि शांतीचा दूतदेखील म्हटले जाते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेत घालवले. सन १९७९ मध्ये त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिकही देण्यात आले होते आणि १९७९ मध्ये मदर तेरेसा यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.