Ganesh Chaturthi Special: गणेशोत्सवात मोदक खाऊनही राहता येतं फिट, पाहा खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ

Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाला नैवेद्याला अर्पण केले जाणारे मोदक तुम्ही सुद्धा खाऊ शकता. फक्त हे मोदक योग्य वेळी खाल्ले तर ना वजन वाढणार ना रक्तातील साखरेची पातळी जास्त होईल. तुम्हाला माहित आहे का योग्य वेळ कोणती आहे?