म्हादई प्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केवळ बघ्याची भूमिका घेणार का ?

विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला सवाल मडगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पंतप्रधान कार्यालयातून वेळ मिळाली आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन म्हादई प्रकल्पासाठी पर्यावरणीय दाखला मंजुरीची मागणी केली. गोव्याचे मुख्यमंत्री मूक प्रेक्षक बनून केवळ बघ्याची भूमिका घेत पर्यावरण दाखला देण्यास संमती देणार का ? मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब भाजप सरकारची भूमिका […]

म्हादई प्रश्नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केवळ बघ्याची भूमिका घेणार का ?

विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला सवाल
मडगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पंतप्रधान कार्यालयातून वेळ मिळाली आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन म्हादई प्रकल्पासाठी पर्यावरणीय दाखला मंजुरीची मागणी केली. गोव्याचे मुख्यमंत्री मूक प्रेक्षक बनून केवळ बघ्याची भूमिका घेत पर्यावरण दाखला देण्यास संमती देणार का ? मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब भाजप सरकारची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून म्हादई प्रकल्पांसाठी पर्यावरणीय दाखला देण्याची मागणी केली त्यावर प्रतिक्रीया देताना युरी आलेमाव यांनी भाजप सरकारच्या वेळ काढू धोरणावर टीका केली.

Go to Source