Masala Chaas Recipe: उन्हाळ्यात थंडगार ‘मसाला ताक’ प्यायचे? मग ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा
Spiced Buttermilk: ताक हे शरीरासाठी थंड असते. त्यामुळे उन्हाळा सुरु झाला की अनेकांना घरच्या घरी ताक बनवायचे असते. चला जाणून घेऊया मसालेदार ताक बनवण्याची सोपी रेसिपी…