joke of the day : वजन वाढवणाऱ्या गोष्टींपासून कसं दूर राहाल?; डॉक्टरनं महिला पेशंटला दिल्या टिप्स

joke of the day : वजन वाढवणाऱ्या गोष्टींपासून कसं दूर राहाल?; डॉक्टरनं महिला पेशंटला दिल्या टिप्स

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!