Ukhane For women: ‘सासरचा गाव चांगला, गावामध्ये बंगला, बंगल्याला खिडकी…’ नवऱ्यासाठी खास उखाणे

Ukhane For women: ‘सासरचा गाव चांगला, गावामध्ये बंगला, बंगल्याला खिडकी…’ नवऱ्यासाठी खास उखाणे

Ukhane For women: अनेकदा नव्या नवरीला उखाणे घेण्यास सांगितले जाते. पण नेमका कसा उखाणा घ्यायचा असा प्रश्न तिला पडतो. चहा पाहूया उखाण्यांची एक यादी…