Kitchen Tips: फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक कडक आणि काळी झाली का? अशा प्रकारे करा मऊ आणि पांढरी

Kitchen Tips: फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक कडक आणि काळी झाली का? अशा प्रकारे करा मऊ आणि पांढरी

Kitchen Hacks: फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठापासून बनवलेल्या पोळ्या अनेकदा कडक आणि काळ्या होतात. याचे कारण म्हणजे कणिक किंवा पिठाचा कडकपणा. म्हणून फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर पीठ अशा प्रकारे मऊ केले जाऊ शकते.