आज चित्रपट पाहण्याचा विचार करत आहात? मग हे दोन मराठी सिनेमे चांगला पर्याय ठरु शकतात
आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाची जवळपास सर्वांना सुट्टी असते. त्यानिमित्ताने जर तुम्ही कोणता चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर दोन मराठी सिनेमे नक्की चांगला पर्याय ठरु शकतात.