सायलीच्या हाती पुरावे लागणार तर साक्षीलाही संशय येणार! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर

सायली आणि अर्जुन यांच्या प्लॅननुसार साक्षीने केलेल्या गुन्ह्यांचे पुरावे तिने नक्कीच तिच्या रूममध्ये लपवून ठेवलेले असणार, याची त्यांना खात्री वाटत आहे.