इ, ई अक्षरावरून मुलींची मराठी नावे E अक्षरावरून मुलींची मराठी नावे

ईश्वरी -लक्ष्मी, दुर्गा ईशा-सामर्थ्य, स्वामित्व, आदिशक्ति, वैभवसंपन्न ईशानी-दुर्गा ईशिता-प्रभुत्व, ऐश्वर्यसंपन्न स्त्री, लक्ष्मी इला -पृथ्वी, इलिका-बुध्दीमान स्त्री ईहा-इच्छा इलिया-पृथ्वी इरावती-पाण्याचा झरा

इ, ई अक्षरावरून मुलींची मराठी नावे E अक्षरावरून मुलींची मराठी नावे

ईश्वरी -लक्ष्मी, दुर्गा

ईशा-सामर्थ्य, स्वामित्व, आदिशक्ति, वैभवसंपन्न

ईशानी-दुर्गा

ईशिता-प्रभुत्व, ऐश्वर्यसंपन्न स्त्री, लक्ष्मी

इला -पृथ्वी, 

इलिका-बुध्दीमान स्त्री

ईहा-इच्छा

इलिया-पृथ्वी

इरावती-पाण्याचा झरा

इष्टी-एक यज्ञ, इच्छा

इर्षिता-प्रबळ

इषिका-रंगवण्याचा कुंचला

इंद्रायणी-एका पवित्र नदीचे नाव

ईशिका-ऐश्वर्यसंपन्न स्त्री

ईष्मा -वसंत ऋतू

ईषना -तेजस्वी

इच्छुमति- नदी

इनाक्षी-ज्याचे डोळे हरणांसारखे दिसतात

इला-मनू कन्या, पुरु राजाची पत्नी 

ईशप्रभा -वाणी, वाचा, पृथ्वी 

इंद्रजिता

इंदिरा

इंदू

इंदुकांता

इंदुश्री

इंदुरेखा 

इंशदया

इच्छिता

इनाक्षी

ईशीला

इरा 

Edited by – Priya Dixit