प्रत्येक गोष्ट धर्माकडे आणि जातीकडे न्यायचीच असेल तर जाऊदे; नावाच्या मुद्द्यावरून आस्ताद काळे कडाडला!
आस्तादने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःच्या नावाविषयी मोठा खुलासा केला आहे. आस्ताद हे नाव देखील पर्शियन असून, आता त्यांना पर्शियन नावाच्या ट्रोलिंगबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
