अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा!; ‘महाराष्ट्र दिनी’ गायत्री दातारने केलेली पोस्ट चर्चेत

आज १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिवस’ साजरा केला जातो. त्या निमित्ताने मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे