Lungs Health: जास्त साखर खाल्ल्याने फुफ्फुसांवर ४ प्रकारे होतो परिणाम, आत्ताच करा कंट्रोल
symptoms of lung damage: , जास्त साखरेपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जास्त साखरेचे सेवन केल्याने किडनी आणि लिव्हर तसेच फुफ्फुसांना मोठे नुकसान होऊ शकते.