बनावट केशर कसे ओळखावे जाणून घ्या ट्रिक

सर्वच पदार्थांमध्ये आता भेसळ करण्यात येते ही सामान्य बाब आहे. तूप पासून घेऊन तेलापर्यंत सर्वांमध्येच भेसळ केले जाते. तसेच आता बनावट केशर देखील बाजारात उपलब्ध झाले आहे.अनेक पदार्थांमध्ये केशर हे वापरले जाते.पण तुम्हाला माहित आहे का हे भेसळ युक्त केशर …

बनावट केशर कसे ओळखावे जाणून घ्या ट्रिक

सर्वच पदार्थांमध्ये आता भेसळ करण्यात येते ही सामान्य बाब आहे. तूप पासून घेऊन तेलापर्यंत सर्वांमध्येच भेसळ केले जाते. तसेच आता बनावट केशर देखील बाजारात उपलब्ध झाले आहे.अनेक पदार्थांमध्ये केशर हे वापरले जाते.पण तुम्हाला माहित आहे का हे भेसळ युक्त केशर सेवन केल्यास आरोग्याच्या मोठ्या तक्ररींना तोंड द्यावे लागू शकते. याकरिता आपण आज काही ट्रिक पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही बनावट केशर सहज ओळखू शकाल. 

 

1. केशरची चव त्याच्या शुद्धतेचे प्रमाण देते. केशरची चव थोड्या प्रमाणात कडू असते. पण जर केशर गोड किंवा बेचव लागत असेल तर ते नक्कीच बनावट केशर आहे. तसेच खऱ्या केशरला जिभेवर ठेवताच थोड्या वेळात याचा रंग निघायला लागतो. 

 

2. पानी की मदद से भी केसर की शुद्धता का पता लगाना बहुत आसान है। इसके लिए केसर के एक धागे को पानी में डालें और कुछ देर इंतजार करें। अगर केसर नकली है तो यह तुरंत पानी को रंगीन कर देगा, लेकिन अगर यह असली होगा तो धीरे-धीरे अपना रंग छोड़ेगा।

 

3.एका भांड्यात थोडे पाणी आणि बेकिंग सोडा मिक्स करावाआणि नंतर त्यात केशरचे काही धागे टाकावे जर केशर खरे असेल तर या द्रावणाचा रंग पिवळा होईल, पण केशर नकली असेल तर द्रावणाचा रंग लाल होईल.

 

4. केशर खरेदी करायला गेल्यावर हातात घेऊन हलक्या हाताने दाबावे. खरे केशर अतिशय नाजूक असतो आणि दाबल्यावर सहज चुरगळते. असे घडते कारण वास्तविक केशरचे धागे कोरडे असतात. त्यात ओलावा नसतो. तसेच बनावट केशर सहसा कडक असते आणि दाबल्यावर ते सहजपणे तुटत नाही.

 

5. केशराची शुद्धता तपासण्यासाठी एक ग्लास गरम पाणी घ्या आणि त्यात केशराचे काही धागे टाका. जर केशर खरे असेल तर काही वेळाने पाण्याचा रंग हलका पिवळा होईल केशर हळूहळू विरघळेल पण केशर खोटे असेल तर पाण्याचा रंग बदलणार नाही आणि धागेही तसेच राहतील.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik