सरोजने कलासाठी आखला मोठा डाव, अद्वैतला कळताच काय होणार ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ कला ही चांदेकरांच्या घरात अद्वैतशी लग्न करुन आली असली तरी तिला सुनेचा हक्क सरोजने दिलेला नाही. ती सतत कलावर सूड उगवताना दिसते.