‘लापता लेडीज’च्या दीपक अन् जयाने केला ‘हीरामंडी’च्या बिब्बोजानचा ‘गजगामिनी वॉक’! Viral Video पाहिलात का?
Gajgamini Walk Viral Video: ‘लापता लेडीज’च्या कलाकारांनी देखील हा गजगामिनी वॉक केला आहे. सोशल मीडियावर हा वॉक खूप चर्चेत आला आहे. यावर स्वतः ‘बिब्बोजान’ म्हणजे अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे.