Kriti Sanon: साऊथच्या सिनेमांमधून पदार्पण करणारी क्रिती सेनॉन बॉलिवूडमध्ये कशी आली?

Kriti Sanon: आज २७ जुलै रोजी क्रिती सेनॉनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी. क्रितीने करिअरच्या सुरुवातीला साऊथ सिनेमांमध्ये काम केले आहे. मग क्रिती बॉलिवूडमध्ये कशी आली? जाणून घेऊया…