Premachi Goshta: इंद्राने पहिल्यांदाच देणार मुक्ताला पाठिंबा, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत आज काय घडणार?
Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या एक वेगळे वळण आले आहे. या मालिकेत हर्षवर्धनने मिहिकाला मोहरा बनवून लग्न मोडले आहे. त्यानंतर मुक्तावर होणारे आरोप पाहून इंद्रा पहिल्यांदाच मुक्ताच्या पाठीशी उभी आहे.