KKK 14 Winner : करणवीर मेहरा ठरला रोहित शेट्टीच्या शोचा विजेता! ट्रॉफीसोबत काय काय मिळालं पाहा…
Khatron Ke Khiladi 14 Winner: करणवीरसाठी या शोचा प्रवास सोपा नव्हता. पायात मेटल प्लेट असल्यामुळे, त्याला विद्युत प्रवाहाचा समावेश असलेले स्टंट करताना विजेच्या जोरदार झटक्यांचा सामना करावा लागला.
