कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘कर्मवीरायण’ सिनेमा, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘कर्मवीरायण’ या चित्रपटात अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली आहे. आता सर्वजण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवन प्रवास पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 