शाहरुख, आमीर आणि सलमान खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची कंगनाची इच्छा, म्हणाली ‘दाखवून देईन…’
Kangana Ranaut: कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी रिलीज करण्यात आला आहे. कंगनाने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून अभिनयही केला आहे. दरम्यान, तिने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.