चंदीगड विमानतळावरील थप्पड प्रकरणानंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया! म्हणाली ‘मी सुरक्षित आहे, पण…’
गुरुवारी चंदीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला कमर्चारीने कंगना रनौतला जोरदार थप्पड मारली. यावर आता अभिनेत्री-राजकारणी कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आपण सुरक्षित असल्याची ग्वाही दिली.
