कलंबिस्त इंग्लिश स्कुलचा निकाल १०० टक्के
सावंतवाडी । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कलंबिस्त संचलित ,कलांबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेतून संकेत कृष्णा जाधव हा 90% गुणांसह प्रथम, अमृता अरविंद पास्ते 87.40 %गुणांसह द्वितीय तर तन्वी दशरथ पास्ते ही 85.40 गुणांसह तृतीय आली आहे. वरील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
Home महत्वाची बातमी कलंबिस्त इंग्लिश स्कुलचा निकाल १०० टक्के
कलंबिस्त इंग्लिश स्कुलचा निकाल १०० टक्के
सावंतवाडी । प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कलंबिस्त संचलित ,कलांबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेतून संकेत कृष्णा जाधव हा 90% गुणांसह प्रथम, अमृता अरविंद पास्ते 87.40 %गुणांसह द्वितीय तर तन्वी दशरथ पास्ते ही 85.40 गुणांसह तृतीय आली […]