Janmashtami 2024: जन्माष्टमीच्या निमित्ताने बाळकृष्णाचा आवडता पदार्थ ‘पंजिरी’ बनवताय? ‘या’ प्रकारे देऊ शकता ट्विस्ट!

Panjiri Recipe: जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी पंजिरी हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. पण, या वर्षी काही तरी नवीन ट्राय करायचं असेल तर, पंजिरीला ‘या’ प्रकारे ट्विस्ट देऊ शकता.