Potato intake: फ्रेंच फ्राईज, बटाटा वडा रोज खाताय? जाणून घ्या शरीरावर काय होत परिणाम

Potato intake: फ्रेंच फ्राईज, बटाटा वडा रोज खाताय? जाणून घ्या शरीरावर काय होत परिणाम

Potato intake: पटकन मिळणारा पदार्थ म्हणून वडापाव ओळखला जातो. कुठेही उभे राहून खाता येणारा हा पदार्थ अनेकांची भूक क्षमवतो. आजकाल फ्रेंच फ्राईजदेखील त्यामध्येच येतात. पण हे रोज खाणे योग्य आहे जाणून घ्या..