IPL 2024 : संपूर्ण वेळापत्रक जाहीर; चेन्नईच्या मैदानावर रंगणार फायनल मॅच

IPL 2024 : संपूर्ण वेळापत्रक जाहीर; चेन्नईच्या मैदानावर रंगणार फायनल मॅच

सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष IPL चं पूर्ण वेळापत्रक कधी येतं याकडे लागलेलं होतं. आज (26 मार्च) ते जाहीर करण्यात आलं आहे.22 मार्च 2024 रोजी यंदाच्या IPL स्पर्धेची सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ 22 ते 7 एप्रिलपर्यंत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. पण आता IPLच्या सर्व सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

IPLची फायनल मॅच 26 मे रोजी खेळली जाणार आहे.IPL व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार चेन्नईत फायनल मॅच होणार आहे. तसंच प्लेऑफचे चारपैकी दोन सामने चेन्नईत तर इतर दोन सामने हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत.यंदा लोकसभेच्या निवडणुका आणि IPLची रणधुमाळी सोबत होणार आहे. त्यामुळे क्रिकेटची मैदाने आणि राजकीय आखाडे या दोन्ही ठिकाणी आपल्याला चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

 

लोकसभा निवडणुकांमुळे IPLचे काही सामने परदेशात होतील की काय, अशी सुरुवातीला चर्चा होती. पण BCCIने या स्पर्धेतील सर्व सामने हे भारतातच होतील, अशी घोषणा केलीय.IPLचे वेळापत्रक दोन टप्प्यात जाहीर करण्यात आले आहे.याआधी 22 मार्च ते 7 एप्रिलपर्यंतचं वेळापत्रक जाहीर केले. तर 8 एप्रिल ते 26 मे या दरम्यानचे वेळापत्रक नुकतंच समोर आलं आहे. लोकसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झालं आहे. आता आपण IPL सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊयात.

 

प्लेऑफचं वेळापत्रक

IPLचे प्लेऑफमधील चार सामन्याचं आयोजन हे अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये करण्यात आलं आहे. याठिकाणी प्रत्येकी दोन सामने होणार आहेत.

फायनल आणि क्वालिफायरमधील 2 सामने हे चेन्नईतील चिदंबरम स्टेडियममध्ये होतील. IPL गतविजेत्या संघाच्या शहरात अंतिम सामन्याचं आयोजन करण्यात येतं.

IPLच्या 17 व्या हंगामातील प्लेऑफ सामने 21 मे पासून सुरू होतील.

पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यानंतर 22 मे रोजी दुसऱ्या दिवशीचा तिथेच सामना होणार आहे.तर 24 मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना होईल. तर 26 मे रोजी फायनल मॅच होईल.

 

IPL 2024 संपूर्ण वेळापत्रक

22-मार्च, शुक्रवार 8:00PM | चेन्नई सुपर किंग्स वि. आरसीबी (चेन्नई)

23-मार्च, शनिवार – 3:30PM पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स (मोहाली)

23-मार्च, शनिवार – 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद (कोलकाता)

24-मार्च, रविवार – 3:30PM राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स (जयपूर)

24-मार्च, रविवार – 7:30PM गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स (अहमदाबाद)

25-मार्च, सोमवार – 7:30PM आरसीबी वि. पंजाब किंग्स (बेंगळुरू)

26-मार्च, मंगळवार – 7:30PM चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स (चेन्नई)

27-मार्च, बुधवार – 7:30PM सनरायजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स (हैदराबाद)

28-मार्च, गुरुवार – 7:30PM राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स (जयपूर)

29-मार्च, शुक्रवार – 7:30PM आरसीबी कोलकाता वि. नाईट रायडर्स (बेंगळुरू)

30-मार्च, शनिवार – 7:30PM लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स (लखनौ)

31-मार्च, रविवार – 3:30PM गुजरात टायटन्स वि. सनरायजर्स हैदराबाद (अहमदाबाद)

31-मार्च, रविवार – 7:30PM दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स (विशाखापट्टणम)

01-एप्रिल, सोमवार – 7:30PM मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स (मुंबई)

02-एप्रिल, मंगळवार – 7:30PM आरसीबी लखनौ वि. सुपर जायंट्स (बेंगळुरू)

03-एप्रिल, बुधवार – 7:30PM दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स (विशाखापट्टणम)

04-एप्रिल, गुरुवार – 7:30PM गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स (अहमदाबाद)

05-एप्रिल, शुक्रवार – 7:30PM सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स (हैदराबाद)

06-एप्रिल, शनिवार – 7:30PM राजस्थान रॉयल्स वि. आरसीबी (जयपूर)

07-एप्रिल, रविवार – 3:30PM मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स (मुंबई)

07-एप्रिल, रविवार – 7:30PM लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स (लखनौ)

08-एप्रिल, सोमवार – 7:30PM चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स (चेन्नई)

09-एप्रिल, मंगळवार – 7:30PM पंजाब किंग्स वि. सनरायजर्स हैदराबाद मोहाली

10-एप्रिल, बुधवार – 7:30PM राजस्थान रॉयल्स वि. गुजरात टायटन्स (जयपूर)

11-एप्रिल, गुरुवार – 7:30PM मुंबई इंडियन्स वि. आरसीबी (मुंबई)

12-एप्रिल, शुक्रवार – 7:30PM लखनौ सुपर जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स (लखनौ)

13-एप्रिल, शनिवार – 7:30PM पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स (मोहाली)

14-एप्रिल, रविवार – 3:30PM कोलकाता नाईट रायडर्स वि. लखनौ सुपर जायंट्स (कोलकाता)

14-एप्रिल, रविवार – 7:30PM मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स (मुबंई)

15-एप्रिल, सोमवार – 7:30PM आरसीबी वि. सनरायजर्स हैदराबाद (बेंगळुरू)

16-एप्रिल, मंगळवार – 7:30PM गुजरात टायटन्स वि. दिल्ली कॅपिटल्स (अहमदाबाद)

17-एप्रिल, बुधवार – 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स (कोलकाता)

18-एप्रिल, गुरुवार – 7:30PM पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स (मोहाली)

19-एप्रिल, शुक्रवार – 7:30PM लखनौ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स (लखनौ)

20-एप्रिल, शनिवार – 7:30PM दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स हैदराबाद (दिल्ली)

21-एप्रिल, रविवार – 3:30PM कोलकाता नाईट रायडर्स वि. आरसीबी (कोलकाता)

21-एप्रिल, रविवार – 7:30PM पंजाब किंग्स vs गुजरात टायटन्स (मोहाली)

22-एप्रिल, सोमवार – 7:30PM राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स (जयपूर)

23-एप्रिल, मंगळवार – 7:30PM चेन्नई सुपर किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स (चेन्नई)

24-एप्रिल, बुधवार – 7:30PM दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात टायटन्स (दिल्ली)

25-एप्रिल, गुरुवार – 7:30PM सनरायजर्स हैदराबाद वि. आरसीबी (हैदराबाद)

26-एप्रिल, शुक्रवार – 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स (कोलकाता)

27-एप्रिल, शनिवार – 3:30PM दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स (दिल्ली)

27-एप्रिल, शनिवार – 7:30PM लखनौ सुपर जायंट्स वि. राजस्थान रॉयल्स (लखनौ)

28-एप्रिल, रविवार – 3:30PM गुजरात टायटन्स वि. आरसीबी (अहमदाबाद)

28-एप्रिल, रविवार – 7:30PM चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायजर्स हैदराबाद (चेन्नई)

29-एप्रिल, सोमवार – 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स (कोलकाता)

30-एप्रिल, मंगळवार – 7:30PM लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स (लखनौ)

01-मे, बुधवार – 7:30PM चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स (चेन्नई)

02-मे, गुरुवार – 7:30PM सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स (हैदराबाद)

03-मे, शुक्रवार – 7:30PM मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स (मुंबई)

04-मे, शनिवार – 7:30PM आरसीबी वि. गुजरात टायटन्स (बेंगळुरू)

05-मे, रविवार – 3:30PM पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स (धर्मशाळा)

05-मे, रविवार – 7:30PM लखनौ सुपर जायंट्स वि. कोलकाता नाईट रायडर्स (लखनौ)

06-मे, सोमवार – 7:30PM मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबाद (मुंबई)

07-मे, मंगळवार – 7:30PM दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स (दिल्ली)

08-मे, बुधवार – 7:30PM सनरायजर्स हैदराबाद वि. लखनौ सुपर जायंट्स (हैदराबाद)

09-मे, गुरुवार – 7:30PM पंजाब किंग्स वि. आरसीबी (धर्मशाळा)

10-मे, शुक्रवार – 7:30PM गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स (अहमदाबाद)

11-मे, शनिवार – 7:30PM कोलकाता नाईट रायडर्स vs मुंबई इंडियन्स (कोलकाता)

12-मे, रविवार – 3:30PM चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स (चेन्नई)

12-मे, रविवार – 7:30PM आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स (बेंगळुरू)

13-मे, सोमवार – 7:30PM गुजरात टायटन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स (अहमदाबाद)

14-मे, मंगळवार – 7:30PM दिल्ली कॅपिटल्स वि. लखनौ सुपर जायंट्स (दिल्ली)

15-मे, बुधवार – 7:30PM राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स (गुवाहाटी)

16-मे, गुरुवार – 7:30PM सनरायजर्स हैदराबाद वि. गुजरात टायटन्स (हैदराबाद)

17-मे, शुक्रवार – 7:30PM मुंबई इंडियन्स वि. लखनौ सुपर जायंट्स (मुंबई)

18-मे, शनिवार – 7:30PM आरसीबी वि. चेन्नई सुपर किंग्स (बेंगळुरू)

19-मे, रविवार – 3:30PM सनरायजर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स (हैदराबाद)

19-मे, रविवार – 7:30PM राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स (गुवाहाटी)

21-मे, मंगळवार – 7:30PM – क्वालिफायर 1 – (अहमदाबाद)

22-मे, बुधवार – 7:30PM एलिमेनेटर – (अहमदाबाद)

24-मे, शुक्रवार – 7:30PM – क्वालिफायर 2 – (चेन्नई)

26-मे, रविवार – 7:30PM फायनल – (चेन्नई)

 

Published By- Priya Dixit