International Yoga Day 2024: गुडघेदुखीपासून आराम हवा? मग पंतप्रधान मोदींनी सांगितले पदहस्तासन नक्की करा
International Yoga Day 2024: गेल्या तीन दिवसांत पंतप्रधान मोदींनी भद्रासन, पदहस्तासन आणि अर्धचक्रासनाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. तसेच हे आसन करण्याचे फायदे देखील सांगितले आहेत. चला जाणून घेऊया भद्रासन करण्याचे फायदे…