Autistic Pride Day 2024: काय आहे ऑटिस्टिक प्राइड डे? हा आहे या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

Autistic Pride Day 2024: काय आहे ऑटिस्टिक प्राइड डे? हा आहे या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

Autistic Pride Day 2024 Theme: समावेशकता, समानता आणि ऑटिस्टिकचा आदर करण्यासाठी १८ जून रोजी ऑटिस्टिक प्राइड डे साजरा केला जातो. या दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि यावर्षीची थीम जाणून घ्या.