७७ वा की ७८ वा, यंदाचा स्वातंत्र्य दिन नेमका कितवा? तुम्हीही गोंधळात पडलात ना? जाणून घ्या
Independence Day 2024: १५ ऑगस्ट रोजी देश आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. पण यंदाचा हा स्वातंत्र्य दिन ७७ वा आहे की ७८वा, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर येथे जाणून घ्या.
