Independence Day Fashion: १५ ऑगस्टला तुमचा एथनिक लुक बनवा आणखी खास, सर्वांमध्ये दिसाल उठून
Fashion Tips for 15th August: प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करतो. काही लोक तिरंगा रंगातील कपडे घालून हा दिवस साजरा करतात. अशा वेळी तुमचा एथनिक लुक खास करण्यासाठी या टिप्स फॉलो करा.