चार धाम यात्रेला जाण्याचा विचार करत आहात? मग घरच्या घरी फिट आहात की नाही तपासून पाहा
१० मे पासून गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे अनेकजण चार धाम यात्रेला जाण्यास सुरुवात करत आहेत. पण जाण्यापूर्वी तुम्ही फिट आहात की नाही हे नक्की तपासून पाहा..