Father’s Day 2024: वाढत आहे कार्डियाक अरेस्टचे प्रमाण, अशी घ्या वडिलांच्या तब्येतीची काळजी

Father’s Day 2024: वाढत आहे कार्डियाक अरेस्टचे प्रमाण, अशी घ्या वडिलांच्या तब्येतीची काळजी

Father’s Day Health Tips: फादर्स डेला तुम्हालाही आपल्या वडिलांसाठी काही खास करायचं असेल तर आपल्या बाबांचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.