Hug Day 2024: हग डे’च्या शुभेच्छा

* माझ्या नजरेत, तू इतका गोंडस आहेस की तू फक्त एका दिवसासाठीच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक दिवसाच्या मिठीला पात्र आहेस. Happy Hug Day
Hug Day 2024: हग डे’च्या शुभेच्छा

* माझ्या नजरेत, तू इतका गोंडस आहेस की

 तू फक्त एका दिवसासाठीच नाही तर 

आयुष्याच्या प्रत्येक दिवसाच्या मिठीला पात्र आहेस.

Happy Hug Day 

 

* प्रेम माझ तुझ्यावरचं 

कोणत्याच शब्दात मावणार नाही

तुला मिठीत घेताच कळत, 

आता त्याचीही गरज भासणार नाही

Happy Hug Day 

 

* येऊन मिठीत आज म्हणाली

तुझ्या शिवाय काही सुचत नाही

तुच हवास जवळ सारखा

मनाला आणखी काही रुचत नाही

Happy Hug Day 

 

* बोलता बोलता ती,

कुठुन कुठपर्यंत गेली,

मी भेटीबद्दल बोलत होतो,

ती मिठीपर्यंत गेली.

Happy Hug Day 

 

* अस वाटत एकदाच त्याने

भेटाव मिठीत मज घ्याव

प्रेमाने आय लव्ह यू बोलाव

आयुष्यभराच प्रेम क्षणभरात त्याने द्याव

Happy Hug Day

 

*कळत नाही काय होत

तुझ्यात मिठीत शिरल्यावर

आयुष्य तिथंच थांबतं

तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर

Happy Hug Day

 

* कसं सागू तुला

तुच समजून घे

तुझी आठवण येते खूप

जवळ येऊन मिठीत घे

Happy Hug Day

 

* मिळाली नजरेला नजर,

हृदयाची स्पंदने वाढली

मिठीत तुला घेउन सखे,

मर्यांदा प्रेमाची ओलांडली.

Happy Hug Day

 

* वेडा होतो तुझ्या मिठीत

यात माझा काय गुन्हा

तू आहेसच एवढी गोड म्हणून

ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा

Happy Hug Day

 

* तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत

वेळेन जरा थांबाव

तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नातं

आयुष्यभर असचं राहवं

Happy Hug Day

 

Edited by – Priya Dixit