Hug Day 2024: मिठीचे सुद्धा असतात प्रकार, जाणून घ्या या ६ प्रकारचे अर्थ

Hug Day 2024: मिठीचे सुद्धा असतात प्रकार, जाणून घ्या या ६ प्रकारचे अर्थ

Types of Hugs: मिठी किंवा हग हे केवळ कामुक आनंदच देत नाही तर आराम, सुरक्षितता आणि सहवासाची भावना देखील प्रदान करते. तुम्हाला मिठीचे हे प्रकार आणि त्याचे अर्थ माहीत आहेत का?