Jaljeera Recipe: केवळ उष्माघातापासून बचाव नाही तर वेट लॉस साठी फायदेशीर आहे जलजीरा, पाहा रेसिपी

Jaljeera Recipe: केवळ उष्माघातापासून बचाव नाही तर वेट लॉस साठी फायदेशीर आहे जलजीरा, पाहा रेसिपी

Summer Special Drink Recipe: जलजीरा प्यायला जितका स्वादिष्ट लागतो तितकाच कमी कॅलरीजमुळे वजन कमी करण्यासाठीही खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया जलजीराची रेसिपी