Gravy Recipe: एकाच ग्रेव्ही पासून बनवता येतात २० ते २५ डिशेस, जाणून कशी ही बनवायची

Gravy Recipe: रेस्टॉरंट्समध्ये ऑर्डर केल्यानंतर १५ ते २० मिनिटांत जेवण टेबलवर येते. पण तीच भाजी घरी तयार केली तर तासन्तास जातो. खरं तर रेस्टॉरंटमध्ये ग्रेव्ही आधीच तयार केली जाते, ज्यापासून ते विविध प्रकारचे पदार्थ तयार करतात. जाणून घ्या ही ग्रेव्ही कशी बनवायची.