How To Identify Real Kesar: बाजारात विकलं जाणारं केशर असली की नकली? कसं ओळखाल? ‘या’ गोष्टी नक्की तपासा
How To Identify Real Kesar: काश्मीरच्या खोऱ्यात पिकणारं हे मौल्यवान केशर देशभरातच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणात विकले जाते. मात्र, इतर अनेक गोष्टींप्रमाणे केशरमध्ये देखील भेसळ होते.