Mother’s Day 2024: या धार्मिक स्थळांवर तुमच्या आईसोबत साजरा करा मदर्स डे, नेहमी लक्षात राहील हा दिवस

Religious Places of India: मदर्स डे च्या दिवशी मुलांना संपूर्ण दिवस आईसोबत घालवायचा असतो. यंदा हा दिवस १२ मे रोजी साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आईला भारतातील काही धार्मिक ठिकाणी फिरायला घेऊन जाऊ शकता.