Carl Weathers Passes Away: प्रसिद्ध अभिनेते कार्ल वेदर्स यांचे निधन; ७६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Carl Weathers Passes Away: ‘रॉकी’ चित्रपट मालिकेमध्ये बॉक्सर अपोलो क्रीडची भूमिका साकारणाऱ्या कार्ल वेदर्स यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे.