Poonam Pandey: अखेर समोर आले सत्य! पूनम पांडे जिवंत; ‘या’ कारणासाठी अभिनेत्रीने केलेली मृत्यूची पोस्ट
Poonam Pandey Live Video: नुकताच पूनम पांडे हिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या मृत्यूची पोस्ट करण्यामागचं कारण सांगितलं आहे.